एकाच गाणाऱ्या उमेदवारावर जास्तच मेहेरणाजार आहे झीमाराठीतील कुणाचातरी वरदहस्त आहे कारण आम्ही या शो ची जाहिराती पासून बघतो आहे
त्याला जास्त गोल्ड कार्ड मिळतात
बाकीच्या सर्वांच्या रोजीरोटी बद्दल प्रॉब्लेम आहे
मोदक तर नेहमी चुका काढतो
साईबाबा च्य फोटो सोबत आई वडिलांचा फोटो अगोदरच तयार होता
म्हणजे किती वशिला!
त्यामुळे बाकीचे मुले under pressure
रहातात