खूप अश्लीलता पाहायला मिळत आहे...
महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे कृत्य बिग बॉस च्या घरात चालू आहे. रेशम आणि राजेश हे दोघे विवाहित आहेत आणि ते एकाच बेड वर आणि एकाच ब्लॅंकेट खाली झोपतात आणि त्यांचे अश्लिल कृत्य बिनधास दाखवले जात आहे. आता तर फॅमिली सोबत हा कार्यक्रम पाहायला सुद्धा लाज वाटू लागली आहे. हे जर असेच चालू राहिले तर लवकरात लवकर ह्या कार्यक्रमाची trp तळ पातळी पर्यंत जाईल.
कार्यक्रमाची पातळी खूप खालच्या लेवलची झालेली आहे आणि पारदर्शकता वाटत नाही.
प्रोग्रॅम पूर्णपणे scripted वाटत आहे. राजेश सारख्या 3rd क्लास, अश्लील, असंस्कृत आणि उर्मट व्यक्तीला परत चान्स कशाला?
पारदर्शकता नसल्यामुळे मी ह्या कार्यक्रम minus 5 रेटिंग देतो