Reviews and other content aren't verified by Google
🚩🙏🏿ज्याला आपल्या पुढच्या पिढीला स्वातंत्र्य किती कष्टाने मिळवलेली गोष्ट आहे हे दाखवण्यासाठी उत्तम चित्रपट आणि अशा क्रांतिकारकांच्या इतिहासाला दडपून टाकणारे कोण त्याविषयी देखील त्यांनी जाणले तर अखण्ड भारत दूर नाही.