खूप छान....मला खूप आवडला...गौरी ने चित्रपटाच्या शेवटच्या वेळी आकाशवाणी केंद्रामध्ये दिलेला संदेश खूप उल्लेखनीय आहे...सर्वांनी पहावा असाच चित्रपट...सर्वांनी खूपच छान काम केले आहे...मास्तर सारंग साठे, शशांक शेंडे आणि उमेश जगताप यांनी खूप कणखर भूमिका साकारलेल्या आहेत..खूप खूप अभिनंदन....