सर्वोतकृष्ट निर्मिती करण्यात आली आहे
सावरकर, त्यांचं जीवनमान, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे अनमोल योगदान, त्यांचे हिंदुत्व, आणि राष्ट्रीयत्व त्यांच्यातील कवी नाटककार त्यांचे साहित्य आणि मराठी भाषा प्रेम हे सगळ आताच्या तरुण पिढी ला कळण्यासाठी असे चित्रपट निर्माण होणे ही काळाची गरज होती
मस्तच,समाधान वाटले बघून हा चित्रपट
जय हिंद