भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला त्याग सोसलेल्या हाला अपेष्टा आणि तरीसुद्धा देशासाठी मर मिटण्याची त्यांची जिद्द आणि अखंड भारतासाठी असलेली त्यांची तळमळ या चित्रपटातून रणदीप हुड्डा यांनी खूप छान प्रकारे साकार केली आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सावरकरांचे विचार आणि सावरकरांचा त्याग जाणून घ्यावा. 🚩 जय हिंद जय सावरकर 🚩