छी....थु....तुमच्या जींदगीवर
वास्तववादी सिनेमा नेमका कसा असावा याचं मुर्तीमंत उदाहरण.चित्रपटात एकही गाणं नाही,हिरो-हिरोईन चा रोमान्स नाही,मारामारी नाही (दाक्षिणात्य सिनेमा असुन सुद्धा),काॅमेडी सुद्धा नाही तर.....तरी एकाही व्यक्तीचं(माणूस असणे गरजेचं) स्क्रिन वरुन लक्ष इतरत्र कुठेही जाऊच शकत नाही अशी आजवरची एकमेव स्वयंप्रकाशित चित्र कलाकृती.......त्रिवार वंदन या अद्भुत कला कृतीला.............
अरे आजवर ज्या नायकाला (The Great Surya)तेलगु सिनेमां मध्ये रोमान्स करताना पाहिलं,नाच करताना पाहिलं,मारामारी करताना पाहिलं पण या सिनेमात त्याची अभिनयभिन्नता पावलोपावली प्रकर्क्षाने दिसुन आली ते ही फक्त या चित्रपटात ४०% दिसलाय तो.... इतर कलाकारांनी ६०% सिनेमा सांभाळलाय आणि ते ही अत्पंत लक्षवेधी त्पांना तर OSKAR हा मिळालाच पाहिजे...
"'जयभीम" हा फक्त चित्रपट नसून तो प्रस्थापित व्यवस्थेच्या कानाखाली काढलेला जाळ आहे.'जयभीम' करणे बॉलीवुडला जमले नाही ते टॉलीवुडने करून दाखवले....सॅल्युट टॉलीवुड...............
सॅल्युट #SuriyaSivakumar #jaibhim
जर हा सिनेमा तुम्ही पाहिला नाही तर.......
छी........थु........तुमच्या जींदगीवर