Reviews and other content aren't verified by Google
वीर विनायक दामोदर सावरकर.
चित्रपट अतिशय वास्तवदर्शी आहे. एकही क्षण डोळ्यातील पाणी थांबत नाही.
थरार बघताना आपली ही अवस्था तर त्या व्यक्तीने अनुभवले आहे त्याचे काय.
अतिशय विदारक.
सावरकर पुन्हा होणे नाही.त्रिवार वंदन त्या महान वीराला.