सर्व पालकांना विनंती.... की तुमच्या मुलगी/मुलगा थिएटरमध्ये घेऊन जा. मुलींना हे समजले पाहिजे की ती आज कोणत्या किंमतीवर, महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमामुळे सर्वोत्तम शिक्षण घेत आहे . Must watch and support Marathi cinema in theatres.