अप्रतिम चित्रपट 💓👌
सर्वप्रथम ज्याने या चित्रपटाला निर्मित केलं त्या निर्मात्यांचे
आभार कारण हल्ली चांगल्या विषयाची पारख निर्मात्यांना नाही आणि अशा विषयांवर चित्रपट म्हणलं की बरेचजण नकार देतात.
लेखक,दिग्दर्शक यांचे मनापासून आभार आणि
अभिनेते मकरंद अनासपुरे आणि संदिप पाठक यांच्या दमदार अभिनयाला सलाम ! 🙌🙇🙏🙏
सुंदर आणि मनाला आपलसं वाटणार असं संगीत आहे....
आदर्श शिंदे सरांच्या सुंदर आवाजातलं गीत पण छान झालंय 👌💓