डॉ. गिरीश ओक व निवेदिता सराफ सारखे गुणी आणि यशस्वी कमलाकर इतक बंडल कथानक असलेली मालिका स्विकारताच कसे?
आसावरी प्रसिद्ध आणि मोठी उद्योजिका असून कंपनीच्या खात्यातून मोठी रक्कम काढल्यावर त्याचा शहानिशा का करीत नाही?
आसावरी आपल्या मुलावर अतिविश्वास दाखवून सुनेवर व नवऱ्यावर अन्याय करीत नाही काय?