प्रत्येक भारतीयाने बघितलाच पाहिजे असा चित्रपट.. स्वातंत्र्य वीर सावरकर व त्यांचे कुटुंब आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारताचा आनंद घेऊ शकत आहोत ही गोष्ट सतत स्मरणात ठेवली पाहिजे....
३ तासात त्यांचा पूर्ण जीवनपट दाखवणं केवळ अवघड आहे परंतु रणदीप हुडा यांनी तो जास्तीतजास्त दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे यासाठी त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. ..