Subhedar is the best marathi movie. Everything is good good good.......
अगदी रडू येते शेवटी. मुलांनाही नक्की सुभेदार सिनेमा दाखवला पाहिजे.आपल्या मुलांना सुद्धा इतिहास कळला पाहिजे, आमची मुले तर खूप रडत होते शेवटी हिच खरी पोच आहे .
🚩जय शिवराय 🚩
🚩जय सुभेदार🚩
🚩जय मावळे 🚩