No entertainment this Marathi picture is आता थांबायच नाही.
मराठी फिल्म खूप बघण्यासारखे असतात.
मराठी ही आपली मातृभाषा असून आपल्या भाषेत पिक्चर बघितला तर 100 टक्के समजतो.
आता थांबायच नाही या पिक्चर मध्ये ओम भूतकर या अभिनेत्याने खुप काम केल आहे. तो अभिनेता सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. त्याची ओळख मुळशी पॅटर्न या फिल्म मुळे झाली आहे.
हिंदी फिल्म पेक्षा मराठी फिल्म जास्त चालले पाहिजे.
मराठी फिल्म मध्ये entertainment पाहिजे तरच मराठी फिल्म जास्त चालणार...
भरत जाधव व सिद्धार्थ जाधव ह्या दोन अभिनेत्यांनी पण खुप चांगल काम केल आहे.
महेश मांजरेकर सरांनी पण काम केल आहे.