दिलीप प्रभावळकर सर अप्रतिम अभिनय वय वर्ष 81 असून सुद्धा अजून तेवढीच धमक तेवढीच एनर्जी आणि तोच अभिनय दर्जा कायम जो आपण आज पर्यंत दिलीप प्रभावळकर सरांच्या अभिनया मध्ये पाहत आलो हा चित्रपट नक्की बगा... काही मूर्ख लोक स्टोरी खूप बेकार आहे,,जमलं नाही वगैरे म्हणतं असतील पण मराठी सिनेमा कुठे तरी ग्रीप पकडतोय हे यातून नक्की आणि काही असो पण दिलीप प्रभावळकर यांचा चा उत्तम अभिनया साठी हा सिनेमा नक्की पाहायला हवा... जय महाराष्ट्र 🚩🚩