Reviews and other content aren't verified by Google
म.गांधीना संरक्षण का दील नाही. ह्या माझ्या प्रश्नाच उत्तर मिळाल आणि सावरकराच स्वप्न काय होत त्याची हिंदुत्वाची कल्पना योग्य होती , आहे, आणि असायलाच हवी. अन्यथा देश सोडून जा. अस सांगणारा नेता जन्माला येईल अशी अपेक्षा.