आपण कृपया त्या संविधानद्रोही प्रवीण तराडे ला आपल्या कार्यक्रमात जागा देवू नये.
गणेश स्थापनेत संविधानाची प्रत गणेशमूर्तीचे आसन म्हणून वापरने ही अवधानाने झालेली चूक असेल तर त्यांनी संपुर्ण भारतीयांची माफी मागणे अपेक्षित होते पण तसे न करता फक्त दलितांची माफी मागणे म्हणजे संविधानाचा जाणीवपूर्वक विभागणी करने आणि अपमान करणे होय, अश्या प्रतिगामी सनातनी विकृती आपल्या सर्वसमावेशक हास्यवर्धक कार्यक्रमात आमंत्रित करू नये ही नम्र विनंती.
आपल्या हास्ययात्रेला मनःपूर्वक सदिच्छा......!!!