चला हवा येऊद्या हा तुमचा कार्यक्रम खूप मस्त आहे पण सुरवातीच्या काळातील काही विनोदी contents miss करत आहे जसं की भारत गणेशपुरे यांचा सरपंच act, भाऊ कदम यांच्या ज्योतिषी act.पुन्हा ते सुरू करावे ही विनंती.
कुशल,श्रेया,सागर,तुषार,योगेश आणि दिग्दर्शक निलेश साबळे तुम्ही सर्वजण खूप छान acting करता.