चला हवा येऊ द्या
चला हवा येऊद्या एक चमत्कार आहे.
चला हवा येऊद्या एक आश्चर्य आहे.
चला हवा येऊ द्या एक सुंदर स्वप्न आहे.
चला हवा येऊ द्या एक सुंदर रोपट आहे.
त्यातील निलेश साबळे एक आत्मा आहे.
भाऊ कदम त्यातील प्राण आहे.
कुशल बद्रिके त्यात जान आहे.
सागर कारंडे त्याची शान आहे.
भारत गणेशपुरे त्यातील मान आहे.
श्रेया बुगडे त्यातील सन्मान आहे.
अशी ही हवा येऊ द्या ची टीम
साऱ्या जगात महान आहे.
चला हवा येऊ द्या साठी लाख लाख शुभेच्छा
संतोष गणपत गोसावी
मु. पो. ता. माणगाव जि. रायगड