रिंकू नी या चित्तीरपटातून तिचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे , ती एक उत्तम नाईका म्हणुन सिद्ध झाली आहे. ती ने फार छान अभिनय केला आणी तिने तिच्या लुक मधे फार बदल पण केला त्यामुळे ती अधिक आकर्षक दिसत होती .
चित्रपटा ची पुर्ण स्टोरि प्रेक्षकांना अखेर पर्यंत पकडून ठेवण्यात परफेक्ट आहे , सर्वच कलाकारा नी खूप छान अभिनय केला. चित्रपटातील गाणी अगदी उत्तम आहेत .
मी प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या मित्रांना सोबत घेऊन बघावं अस सांगेन - थोडक्यात चित्रपट हिट आहे .