खुप छान मूव्ही बनवला आहे . खुप मजा आली. असे पिक्चर अजून काढायला पाहिजेत. सगळ्या वयाच्या स्त्रियांनी सगळ्यांनी पहावा असा खुप छान सुंदर मूव्ही आहे . सगळ्यांनी पाहा . निर्मात्यांनी खुप छान आणि खोल विषय निवडला आहे. निर्मात्यांचे पूर्ण टीम चे आणि कलाकारांचे खुप मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.