1) अंधश्रद्धा
2) अछुत सारखी वागणूक
3) समाज बदल लवकर स्वीकारत नाही
4) ही गोष्ट मोकळे पणाने बोलली जात नाही
5) शुद्ध रक्त शरीराबाहेर पडते पण त्या 5 दिवसात शरीरातील घाण बाहेर पडते असा समज आहे
6) तेच तेच कपडे धुवून वापरल्याने इन्फेक्शन होते त्यामुळे आजार वाढतात आणि मृत्यू पण ओढवू शकतो
7) अंधाऱ्या खोलीमध्ये तिला ठेवले जाते जिथे सूर्यकिरणे पोहचू शकत नाही
8) जेन्ट्स बरोबर या गोष्टी share करणे मूर्ख पणाचे मानले जाते
9) यामध्ये सहजता, जागृती, माहिती जाणून घेण्याची आवश्यकता समाजाला आहे.
10) आजही समाज चांगल्या गोष्टी लवकर स्वीकारत नाही. लोकांना "पॅड मॅन" पहिला जाणे लज्जा स्पद वाटते
11) कमी किमतीत पॅड मार्केट ला आले तर 100% त्याचा वापर वाढेल आणि महिलांचे आरोग्य चांगले राहील
जगातला पहिला चांगला movie पॅड मॅन.
हा मूवी पाहून आपण समाजामध्ये चुकीचा परंपराणा आळा घालू शकतो
स्त्रीयाना होणारा मासिकपाळीचा त्रास पुरुषांनाही समजणे गरजेचे आहे
लाज लज्जा शरम बाळगून स्त्रीयांचे आजार लपवून ठेवले जातात परिणामी स्रियांना आजारांना बळी पडावे लागते ही समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे.
स्रियांना चांगल्या आहाराची, चांगल्या वातावरणाची, आरामाची, सूर्यकिरणांची, चांगल्या वागणुकीची , मानसिक आधाराची गरज असते
ज्या स्रियांचा पोटी उज्वल भविष्य निर्माण होते त्यांची काळजी सर्वांनी घ्यायला हवी.
राजश्री पराते