एवढी सुमार दर्जाची मालिका दाखवून चॅनल स्वतः चां पण दर्जा घसरवत आहे...अरे काय दाखवता तुम्ही...सरिता ल प्रसव वेदना होत होत्या ..जीवावर पण बेतले असते पण ती त्या पुजाची मदात नाही घेत का तर नवऱ्या ने शपथ घातली होती. अरे जरा पटेल अशा मालिका दाखवा...
काळानुसार मालिका असाव्या ..आताच्या जमान्यात असा परिवार आहे का ...आणि अशी मूर्ख बाई आहे का.सरिता सारखी...उगाच आपली पात्रे वाढवतात..
दुसरे काहीच चांगले विषय नाहीत का चॅनल कडे
कृया करून मालिका लगेच बंद करा