धर्मांध औरंगजेब सम्राट आणि त्याची घमेंड उतरविली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताना लाजा कशा वाटतं नाहीत. शोचे होस्ट ज्यांना पैसा, प्रसिध्दी आणि मान महाराष्ट्राने दिला, जे फार अभ्यास करुन शो होस्ट करतात म्हणे, त्यांनाही लाज वाटली पाहीजेत. यासाठी माफी मागावी आणि भविष्यात भान ठेवावे.