शुभ विवाह
खरं तर ही सीरियल फार सुरेख चालू होती. पण आता जरा लांबत चालली आहे.
रागिणी आत्याचे कॅरॅक्टर अतिरेकी दाखवले आहे. जे मनाला पटत च नाहीये.
पोलिस यंत्रणा काहीच कामाची नाहीये का?
म्हणजे आत्याबाई मनाला वाट्टेल तसा कारभार करत आहेत.
प्रेक्षकांना खिळवून ठेवायच्या नादात चांगल्या सीरियल ची वाट लागली आहे