JAI BHIM फिल्म तो सिर्फ़ झांकी है 😎🔥थोड़ा सब्र करो "भीमा कोरेगांव" अभी बाकी है.....!
( रुको जरा सब्र करो lavkarch The Battle Of Bhimakoregaon Movie 💙😎🤘🏻)
INDIAN HIGHEST RATING MOVIE 9.7/10 IMBD 🇮🇳😍
अभिनेता सूर्याचा जय भिम आता IMDB यादीतील सर्वंकालीन नंबर 1भारतीय चित्रपट बनला आहे जय भिमच्या सर्वं टीमचे अभिनंदन 💐
🎬 "जय भीम" चित्रपटाला आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन
🎭 तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
📽️ सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होताना दिसत आहे.
💡 आयएमडीबी यादीत अव्वल - . या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ९.७ रेटिंग मिळाले असून भारतीय श्रेणीत हे सर्वाधिक रेटिंग आहे.
🤔 आयएमडीबी म्हणजे काय?
आयएमडीबीचा फुलफॉर्म आहे इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून यावर चित्रपट पाहणारे चाहते एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवू शकतात. येथे स्टार्स पद्धतीवर कोणत्याही कलाकृतीला रेटिंग दिले जाते. १० हे सर्…