Fantastic movie with great direction, production with acting.
अतिशय अप्रतिम मांडणी प्रत्येक सीन अंगावर काटा आणणारा , सावरकरांचे प्रखर चरित्र जसे आहे तसे अगदी बारकाईने चित्रित केले आहे. असा सिनेमा अनेक दशकात एकदाच होतो. प्रत्येकाने नुसता बघू नये तर अंगी बनविण्याचा प्रयत्न करावा.