बऱ्याच दिवसानंतर थिएटरमध्ये चित्रपट पाहिला आणि सार्थकी लागला आजचा दिवस.
निःशब्द केलय रणदिप हुडा नावाच्या अवलियाने.
भूमिकेत शिरणं म्हणतात ते हेच.
Hats off👍👍
फक्त इतकेच म्हणेन थिएटरमध्ये जाऊन अवश्य बघा.
मुलांना घेऊन जा.
प्रचार करणे आपली जबाबदारी.
जयोस्तुते🙏🏻🚩