आपण आवर्जून पहिलाच पाहिजे असा सिनेमा.
सावरकरांची इतकी वर्ष जी जाणूनबुजून उपेक्षा करण्यात आली, ती सर्व यातून बाहेर काढली आहे.
🔹 अंदमानातला अनन्वित अत्याचार.
🔹 त्यांच्या कुटुंबाला भोगावे लागलेले विविध छळ, कुटुंबाची झालेली वाताहत.
🔹 इतर अनेक क्रांतिकारकांना त्यांनी दिलेली प्रेरणा.
🔹 मार्सेलीसची उडी.
🔹 त्यांची दूरदृष्टी.
🔹 गांधी आणि नेहरुंचे उपदव्याप
🔹 आंबेडकर आणि गांधींचे वाद.
🔹 गांधींनी फक्त मुसलमानांची बाजू घेणं.
🔹 पतितपावन मंदीर.
🔹 काळ्या पाण्याच्या शिक्षेहून आल्यावर स्वतंत्र भारताच्या सरकारनेही पुन्हा केलेली अटक
सगळं सगळं दाखवलंय.... आपल्याला त्रास होतो. पण आत्ता तो गरजेचा आहे.
जाणूनबुजून दुर्लक्ष केलेल्या ह्या मराठी क्रांतिसूर्याबद्दल रणदिप हुड्डा नावाच्या हरियाणातल्या जाट माणसाने स्वतःचं घर गहाण ठेऊन चित्रपट काढावा हे अगदी कौतुकास्पद.