प्रत्येक तरुण मुलाने व मुलीने पहिलाच पाहिजे. कळूदे येणाऱ्या पिढीला खरा इतिहास. कळूदे आपण पारतंत्र्यात का पडलो होतो. काय लायकीचे नेते आपल्याला मिळाले. इंग्रजणीच त्यांना कसे वाढवले, पोसले होते. व खऱ्या स्वातंत्र्यविरांचे काय हाल झाले होते. आज आपण जे स्वातंत्र्य भोगतोय त्या मागे काय कस्ट आपल्या पूर्वजणी भोगलेत.