🙏काल 'स्वातंत्र्यवीर सावरकर ' पाहीला. मन विव्हळणे,तळमळले.
सावरकरांच्या मातृभूमी च्या प्रेमाची आणि सहनशक्ती ची पराकाष्ठा, इंग्रजां च्या क्रूरते ची पराकाष्ठा आणि नेहरू,गांधी च्या नीचते ची पराकाष्ठा सहनशीलते च्या पलीकडची जाणवली .
चुकीचा इतिहास आजपर्यंत शिकवला, त्याची खंत वाटते.
स्वातंत्र्या नंतर ही त्यांना जे सहन करावे लागले ते पाहून वाटते, आपण खरंच लायकीचे आहेत का,त्यांच्या आणि अगणित बलिदानां च्या! आपापले ठरवा.
कळकळीची विनंती, सिनेमा नक्कीच पहा आणि दाखवा🙏