My review for माझी प्रारतना:
उत्तम ग्रामीण प्रेमकथा, सुंदर दिग्दर्शन आणि एडिटिंग, प्रमुख भूमिकेतील पुरुष पात्राचा सहज अभिनय, चित्रपटाला पकडून ठेवणारे कथानक, दक्षिणेतील प्रसिद्ध गायिका चित्रा यांची मधुर आवाजातील गाणी ह्यामुळे चित्रपट नक्कीच प्रेक्षणीय ठरणार..! All the best..!
👏👏💐💐👍👍