एवढ्या सुंदर स्टोरी ची पूर्ण वाट लावली आहे. सगळे इतके आवडीने ही सिरीयल बघायचे. इतका क्रूर पणा दाखवला आहे या सिरीयल मध्ये. घरात लहान मुले ही बघत असतात निदान त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार करायचा. आधी अभी च्या आईला मारलेले दाखवलं. आता स्वतःच्या आईला दौलत मारतोय. ते पण जाळतोय. आणि एवढ करून खुलेआम फिरतोय. अजून किती घाण घाण दाखवणार आहात.