मराठी चित्रपट सृष्टीतला आजवरचा सगळ्यात तद्दन, टुकार, उथळ आणि सुमार सिनेमा. अक्षरशः प्रेक्षकांना मूर्ख समजून काहीतरी बनवलय. टिकटॉकच सगक्यात छप्परी कंटेंट याहून दसपट दर्जेदार आहे. OTT प्लॅटफॉर्म वर मराठी कंटेंटला किंमत नाही कारण असे भिकार सिनेमे करणारे लोक आहेत.