Reviews and other content aren't verified by Google
सिनेमा खूप छान आहे.त्यामध्ये सावरकरांनी काय काय हाल अपेष्टा भोगल्या हे प्रत्यक्ष बघायला मिळाले.कोणकोण हिंदू कडुन होते हे समजले.देशाचे नुकसान कोणी केले हे समजले.18 वर्षाच्या मुलांकडून देशभक्ती कशी असावी हे समजले.