20.04.22.. परत तेच तेच नका दाखवू... श्वेता लहान मुलींना चढवणार..एकदा झाल दाखवून आता परत परत तेच तेच नाही पटत. एवढी चांगली चाललेली मालिका आता वाह्यात जात आहे हेच खर.
21.04.22
अजून कार्तिक आणि आदित्य दोघे बाबाजी दाखवलेत😂😂 दीपा गाय 😂 श्वेता .... 😂 आयेशा 😂 सौंदर्या ... Dominating... All guys Chimpamji😂😂😂
10.05.22
What you showing nonsense or else same thing happen like mulagi zhali o for sure... Show things which digest
20.05.22
जे काही दाखवत अहात ते खूप जास्त नाही का दाखवत अहात. त्या पेक्षा लवकर संपवा मालिका शेवट गोड करून. सगळ्या मालिका खेचून खेचून त्यातला गोडवा संपला. सहकुटुंब सहपरिवार, काहीही ज्योती साठी, शांतनू, काहीही, आई कुठे काय करते काहीही, श्वेता काहीही,त्यात सगळ्याच मालिकेत सगळ्यांचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या.. काहीही