Reviews and other content aren't verified by Google
एक अतिशय नेटका उद्बोधक व्यवस्थित मांडणी असणारा चित्रपट. ज्वलंत विषयावरचा चित्रपट उत्तम दिग्दर्शन उत्तम अभिनय अणि आजच्या तरुणाईवर भाष्य करणारा..
खुप खुप अभिनंदन सर्व कलाकार, मदतनीस .
मराठी चित्रपटाचा दर्जा उंचवल्याबद्दल धन्यवाद 🙏🪷