मला या चित्रपटाची कन्सेप्ट खूप आवडली. खऱ्या जगामधल्या लाईव्ह घडणाऱ्या गोष्टींच उदाहरण दाखवलंय, जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि मैत्री. खूप छान वाटलं चित्रपट पाहून.
पुन्हा खूप अपेक्षा आहे अजून एक पार्ट येईल झिम्मा चित्रपटाचा आणि त्यात पण काहीतरी नवीन कॅन्सेप्ट असणार.. खूप आभारी आहे..