मी रोज बिग बाॅस मराठी बघतो, मला खर म्हणजे मांजेरकर आवडत नाही, त्यांच वय झाल्यामुळे ते काय करताय हेच कळत त्यांना खर म्हणजे हा शो होस्ट अतुल कुलकर्णी नाहीतर सचिन खेडकरने चांगला केला असता.. रेशम टिपणीस आणि राजेश ला खूप टार्गेट केले आता त्यानंतर आता अस्तादला टार्गेट केले जात आणि फक्त सई आणि मेघालाच खूप महत्तव दिल्या जात, महिलांचा प्रश्न समोर करुन ते आपला फायदा करुन घेताय, मेघाची आणि सईची वागणूक खुप स्वार्थी आणि मतलबी आहे,,, मी कालचा भाग बघीतला त्यामध्ये किशोर आणि आउचा गंमत चांलली होती.. पुष्कर आधीच या बायकांनी पुष्की करुन टाकला आणि तो त्या किशोरला भांडतो आणि म्हणतो की यानंतर अस आउ ला बोलायच नाही, हा काय वकील आहे का? आणि लगेच सई आणि मोहल्ले की अॅंटी किशोर दादा अस चालणार नाही... आता विकंडला मांजेकर शाळेच्या नावा खाली आपला बालवाडीचा वर्ग सुरु करेल आणि किशोर, अस्ताद, रेशम, भुषणला आपल्या काडीच्या डबीतल ज्ञान शिकवण.. महिलांचा, वृध्द माणसाचा मान कसा ठेवायच हे सुशिक्षीत लोक, किशोरला मार्गदश्र्रन करतील पण खरी गोष्ट म्हणजे वेगळीच आहे हे मॅनर संभाळणारे चे आई वडील जास्त वृध्दश्रामत आहे...
अस्ताद, भुषण, रेशम, आणि किशोर बेस्ट लक फाॅर बालवाडी क्लास