बिग बॉस मराठी आमचा आवडता show आहे, आम्ही आवर्जून हा show बघतो, पण आम्हाला कालचा episode बघून खूप खेद वाटला, जय आणि उत्कर्ष ने काल अक्षरशः विशाल चे पाय असे ओढले, आम्हाला वाटलं आज त्याचे पाय काढून टाकतात kay? आणि उत्कर्ष स्वतः डॉक्टर असून देखील असं काही करेल हे वाटले नाही, कृपया बिग बॉस, आपण असे खेळ मुले खेळताना एक तुमचा रेफ्री refree appoint करावा, कारण तो जय वेडा आहे, तो काहीही करू शकेल, tari कृपया ह्याची काळजी घ्यावी, कारण बिचारे ते सुद्धा कुणाची मुलेच आहेत.
धन्यवाद