वीर सावरकरांचा हा सिनेमा अत्यंत उपयुक्त आदर्श घेण्यासारखा आहे त्या महान युद्धाचे मातृभूमी वरील प्रेम हे अतिशय वाखाणण्यासारखे आहे आज लोकसंख्या एवढी वाढत असतानाही त्यांच्या सारखा महान एक व्यक्ती नाही जो त्यांच्या अस्ती विसर्जित करू शकेल म्हणजेच सावरकर खूप महान आहेत अशा महान नेत्याला शतशत कोटी प्रणाम यात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना त्यांच्या उत्तर आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा या सिनेमासाठी ज्या ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कष्टाने पैशाने बुद्धीने विचाराने आणि या पिक्चर चे स्वप्न साकारणाऱ्या सर्व सदस्यांना भावी आयुष्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा सत्य नाही ते दाखवणारे अनेक सिनेमे आहेत सत्याचे दर्शन समाजाला घडवून *जीवनाचं कसा उपयोग करावयाचा असतो हे सांगून आपण खूप सुंदर कार्य केलेले आहेत*