Honar soon me hyaa gharchi is the best one of the series zee marathi. खरच झी मराठी या वाहिनी ने होणार सून मी या घरची या मालिके द्वारे हार एक घरातील माणसाच्या मनात घर केले आहे या मालिकेत जे काय दाखवले ते आपल्या घराला अनुसरून खूप चांगले दाखवले आहे .या मध्ये माणूस किती शिस्त प्रिये असावा वाहन असो सन असो किंवा कोणतेही सामाजिक काम असो ते खूप अवाखिन्ये आहे 👍खरच झी मराठी व त्यांची सर्व टीम यांचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच बेस्ट ऑफ झी मराठी👍👍👍👍👍👍👍