🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
महाराज्यांच्या मावळ्यांचे स्वराज्यातील योगदान खूप मोलाचे आहे. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाला, धैर्याला, साहसाला शतशः नमन 🙏
ते आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी प्राणपणाने लढले, शत्रूशी झुंज देत विरगती प्राप्त झाले त्या सर्व ज्ञात अज्ञात धाडसी लढवय्या शूरविरांना 🙏🙏🙏
मावळ्यांच्या असीम शौर्य, त्याग आणि बलिदानाला
अतिशय उत्कृष्ट अप्रतिम अशा ऐतिहासिक कलाकृतीच्या माध्यमातून सादर केल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन 😊🔥🌟✨💯🏹⚔️💣🗡️🛡️
सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम..
अजय पुरकर सरांनी बाजी प्रभूंची भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या साकारली आहे. ✨👌👌👌
चित्रपटाच्या तांत्रिक बाबी VFX आणखी चांगल्या करता आल्या असत्या..ज्या आगामी चित्रपटात आपण
करालच..धन्यवाद🙏