1. ही सिरीयल दिवसेदिवस व्हिलनचिच सिरीयल होत चाललीये।। शालिनी आणि देवकी काहीतरी करतात आणि पुढे गौरी रडत बसते आणि जयदीप सावरत बसतो। कृपा करून काहीतरी इंटरेस्टींग दाखवा। तेच ते बघून नको वाटतंय। सिरीयल मधे प्रेक्षकांना थोड सुख दाखवा म्हणजे लोक आवडीने रोज बघतील नाहीतर सिरीयल सुरु होताना विचार करतील की आज शालिनी आणि देवकी काय प्लॅन करतील आणि गौरी ला त्रास आणि जयदीप ची चिडचिड।
2. स्टोरी पुढे नेताना त्या मध्ये quality दाखवा। तेच ते plan आणि त्या plans वर जयदीप चा विजय आता कळून चुकलंय।
3. सिरीयल मधे काही बदल केले नाही तर लोकं बघणं सोडून देणार।।आणि जे निवृत्त झालेले लोकं आहेत ते काहीतरी time pass म्हणून बघतील पण ह्या सिरीयल ला काही अर्थ राहणार नाही असं मला वाटतं।
धन्यवाद।।।