अमलताश हा एक संगीतमय आणि भावनिक मराठी चित्रपट आहे , ज्यात एक उत्तम गायक राहुल देशपांडे यांनी अभिनय केला आहे. ही कथा प्रेम ,भावना, वेदना ,नातेसंबंध आणि जीवन यांचे एक मधुर पद्धतीने विणलेले सुंदर जाळेच आहे जे आपल्याला गुंतवून ठेवते. उत्तम दिग्दर्शन.. सुहास!! Friends, do watch this movie in theatre with family and friends, these kind of movies are rare.