❤Fantastic..❤ A must watch movie with family. A Marathi person will not get to see such a comedy movie soon. Don't read negative comments. ,everyone has a different opinion. Must watch with family...👌👌👌
❤खतरनाक..❤ फँमिली सोबत आवर्जून पहावा असा चित्रपट आहे. मराठी माणसाला असा काँमेडी चित्रपट लवकर पहायला मिळनार नाही. निगेटिव्ह कमेंटस वाचू नका. ज्याचे त्याचे मत वेगवेगळे असते. फँमिलीसोबत नक्की पहा...👌👌👌