जसा जन्म झालं तसा वीर सावरकर ह्यांच्या बद्दल च्या वीर गाथा ऐकत च मोठे झालो आणि आता,५० वय असताना ते प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला आणि जीवन सार्थ झाले असे वाटते त्यांच्या तळपायाची धूळ होण्याची जरी क्षमता आपल्यात आली तरी आपण जन्म घेऊन धन्य झालो असे वाटेल. काय त्या हाल अपेष्टा किती तो छळ.... तरी धीरोदात्त राहून शेवटच्या श्वास पर्यंत अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या त्या वीराला शत शत नमन.... जय वीर सावरकर