अतिशय छान चित्रपट आहे..सगळ्यांनी आवर्जून बघावा.. रणदीप हुडा ने खूप छान भूमिका साकारली आहे...
सावरकरांचं बलिदान फुकट जाऊ नये. यासाठी आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो.
माफीवीर नका म्हणू त्यांना😔... कोठडीत राहून फक्त जुलूम सहन करून आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा माफीनामा देऊन बाहेर जाऊन पुन्हा देशासाठी काहीतरी करता येईल असा विचार त्यांनी केला असेल , माफीनामा ही सुध्दा क्रांतीकार्यातली एक युक्ती असू शकते असा विचार का करत नाहीत लोक.