ही सिरियल खूप चांगली आहे. पण आता खूपच ताणली जाते आहे असं वाटतंय.
दिवशी कोण कुठे होतं यासाठी साधं मोबाईल लोकेशन ट्रॅक करता येतं ही साधी गोष्ट लेखकाला कळत नाहीये किंवा ते मुद्दाम टाळलं जातंय. मूळ कथा बाजूला राहिली आणि फापटपसारा सुरू झाला आहे
कथा खूपच विनाकारण ताणली गेली तर १००% टीआरपी कमी होणार.