आजच जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला !!
उत्कृष्ट अनुभव 🔥
प्रत्येक कलाकाराचा अभिनय काळजाला भिडणारा आहे . गश्मिर महाजनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा उत्तम रित्या साकारली आहे !!
आणि प्रविण विठ्ठल तरडे सरांनी जो अभिनय केला आहे , आणि त्यांनी चित्रपटासाठी केलेली मेहनत कधीच विसरता येणार नाही !!
अशी उत्तम कलाकृती निर्माण करून आम्हा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी खूप खूप धन्यवाद !!जय भवानी जय शिवाजी 🚩